waqf board jpc: वक्फ बिलावरील चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीत राडा! तृणमूलच्या खासदारानं रागाच्या भरात तोडली पाण्याची बाटली

0
15
waqf board jpc: वक्फ बिलावरील चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीत राडा! तृणमूलच्या खासदारानं रागाच्या भरात तोडली पाण्याची बाटली

Kalyan Banerjee Suspended : वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या (JPC) बैठकीत तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पश्चिम बंगालमधील श्रीरामपूरचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजप नेते अभिजीत गंगोपाध्याय यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी कल्याण बॅनर्जी यांनी रागाच्या भरात काचेच्या पाण्याची बाटली फोडली, त्यात त्यांच्याच बोटाला दुखापत झाली. या गैरवर्तनाबद्दल कल्याण बॅनर्जी यांना जेपीसीमधून एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

Source link