Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनWaheeda Rehman:मुस्लिम असल्यामुळे भरतनाट्यम शिकवण्यास गुरुजींनी दिला होता नकार, जाणून घ्या वहिदा...

Waheeda Rehman:मुस्लिम असल्यामुळे भरतनाट्यम शिकवण्यास गुरुजींनी दिला होता नकार, जाणून घ्या वहिदा रहमान विषयी काही गोष्टी

[ad_1]

Waheeda Rehman Birthday: एकेकाळी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे वहीदा रहमान. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. करिअरची सुरुवात मात्र त्यांनी तेलुगू चित्रपटातून केली. त्यानंतर त्यांनी हिंदी, तामिळ, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले. वहिदा यांचे त्यावेळी लाखो चाहते होते. अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांना त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. पण त्यांचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. आज १४ मे रोजी वहिदा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments