Waghnakhe : शिवरायांची वाघनखं पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात दाखल, १९ जुलैपासून प्रदर्शन

0
2
Waghnakhe : शिवरायांची वाघनखं पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात दाखल, १९ जुलैपासून प्रदर्शन


पुढील तीन वर्षांसाठी ही वाघनखं भारतात आणली असून त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही वाघनखं राज्यातील ४ संग्रहालयांमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम, कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये ही वाघनखं ठेवण्यात येणार आहे.



Source link