Viswanathan Anand : ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंदचं अपहरण? फोटो तुफान व्हायरल

0
16
Viswanathan Anand : ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंदचं अपहरण? फोटो तुफान व्हायरल

वास्तविक, विश्वनाथन आनंदने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अतिश गंभीर मुद्रेत उभा असल्याचे दिसत आहे. हा फोटो एका विमानतळावरील आहे. आनंदने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी एका विमानतळावर आहे. माझे अपहरण झाले आहे. मी अपहरणकर्त्यांना विनंती करतो की मला सोडून द्यावे”.

Source link