Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रVishalgad Encroachment : विशाळगडावर अतिक्रमणाचा वाद पेटला, हिंसाचाराविरोधात एमआयएमकडून राज्यभर आंदोलनाचा...

Vishalgad Encroachment : विशाळगडावर अतिक्रमणाचा वाद पेटला, हिंसाचाराविरोधात एमआयएमकडून राज्यभर आंदोलनाचा इशारा

Vishalgad Encroachment : विशाळगडावर अतिक्रमणाचा वाद पेटला,  हिंसाचाराविरोधात एमआयएमकडून राज्यभर आंदोलनाचा इशारा

[ad_1]

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं की,विशाळगड तोडफोडीप्रकरणी येत्या२०जुलै रोजी पक्षाकडून राज्यभर निषेध आंदोलन केले जाणार आहे. सर्व विभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले जातील. ज्या पद्धतीने विशाळगडावरील प्रार्थनास्थळाची तोडफोड करून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. हातात तलवारी, चाकू घेऊन मुस्लिमांच्या घरात घुसून दहशत माजवली गेली. महिलांना धमकावले गेले. हिंसाचार घडत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. याचा आम्ही राज्यभर निषेध करणार आहोत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments