Vishal Patil : काँग्रेसच्या खासदारांचं शतक.! सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांचा काँग्रेसमध्ये दाखल

0
20
Vishal Patil : काँग्रेसच्या खासदारांचं शतक.! सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांचा काँग्रेसमध्ये दाखल

सांगली मतदारसंघातील जवळपास सर्व मतदारसंघातून विशाल पाटील यांना चांगलं लीड मिळालं. जत विधानसभा मतदारसंघ वगळता सांगली, मिरज, खानापूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील यांनी मताधिक्य मिळवत लाखांच्या फरकाने विजय मिळवला.

Source link