Virar : गणेशोत्सव मंडपात बाप्पांसमोरच रंगला पत्त्यांचा डाव, पोलीस व्हॅन पाहून पळताना १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

0
19
Virar : गणेशोत्सव मंडपात बाप्पांसमोरच रंगला पत्त्यांचा डाव, पोलीस व्हॅन पाहून पळताना १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

राज्यात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू असूनविरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आगाशी गावातील एका गणेशोत्सव मंडपात तरुणांचा पत्त्यांचा डाव रंगला होता. त्यावेळी पोलिसांनीअचानकछापामारून तरुणांची धरपकड केली. पोलिसांनाघाबरुन पळून जाताना एका १९ वर्षीय मुलाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. प्रचित विनोद भोईर (वय, १९)असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Source link