Viral Viral: मेट्रोत पुन्हा राडा, दोन प्रवाशांमध्ये रंगलं ‘चप्पल’ युद्ध; पाहून नेटकरी म्हणतायेत, ‘मोफत मनोरंजन!’

0
3
Viral Viral: मेट्रोत पुन्हा राडा, दोन प्रवाशांमध्ये रंगलं ‘चप्पल’ युद्ध; पाहून नेटकरी म्हणतायेत, ‘मोफत मनोरंजन!’



Delhi metro Viral Video: दिल्ली मेट्रोतून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने दुसऱ्या प्रवाशाला चप्पलने धडक दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आणि तो व्हायरल झाला.



Source link