Viral Video: शाहरुख खानच्या गाण्यावर ‘दगडू’चा भन्नाट डान्स, साखरपुड्यातील व्हिडीओची चर्चा

0
67
Viral Video: शाहरुख खानच्या गाण्यावर ‘दगडू’चा भन्नाट डान्स, साखरपुड्यातील व्हिडीओची चर्चा

Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Engagement : अभिनेता प्रथमेथ परबने १४ फेब्रुवारी रोजी गर्लफ्रेंड क्षितिजा घोसळकरशी साखरपुडा केला. दरम्यान, प्रथमेशने शाहरुखच्या गाण्यावर केलेल्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधले.

Source link