Viral Video : प्रक्षेपणानंतर काही वेळातचं कोसळलं चिनी रॉकेट! घरांवर सुटे भाग पडू लागल्याने सैरावैरा धावू लागले लोकं!

0
21
Viral Video : प्रक्षेपणानंतर काही वेळातचं कोसळलं चिनी रॉकेट! घरांवर सुटे भाग पडू लागल्याने सैरावैरा धावू लागले लोकं!

शनिवारी, चीन आणि फ्रान्सने संयुक्तपणे प्रक्षेपित केलेला उपग्रह घेऊन गेलेल्या लाँग मार्च २-सी रॉकेटचा स्फोट झाला. त्याचा काही भाग पृथ्वीवरील निवासी भागावर पडला. त्यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. काही काळ लोकांना असे वाटले की आकाशातून पृथ्वीवर काहीतरी पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्पेस व्हेरिएबल ऑब्जेक्ट मॉनिटर (SVOM) नावाच्या उपग्रहासह अंतराळ यानाने चीनच्या २२ केंद्रातून उड्डाण केले. उड्डाणानंतर काही वेळातच रॉकेटचा एक भाग पृथ्वीवर पडला. रॉकेटचा जो भाग पृथ्वीवर पडला त्याला बूस्टर म्हणतात.

Source link