viral video : गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा रस्त्यावरच हाय व्होल्टेज ड्रामा, भर रस्त्यात आलिंगन देत केले असे काही की…

0
20
viral video : गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा रस्त्यावरच हाय व्होल्टेज ड्रामा, भर रस्त्यात आलिंगन देत केले असे काही की…


Bhihar Lover news: बिहारच्या जमुईमध्ये एका प्रेमी युगुलाचा हाय व्होल्टेज ड्रामा समोर आला आहे. टिळा आणि हळदी समारंभानंतर प्रेयसीने पळून जाऊन थेट प्रियकरासोबत पळून जाऊन मंदिरात प्रेमविवाह केला. या बाबत पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पकडले. मात्र, दोघांनीही भर रस्त्यात एकमेकांना घट्ट मिठी मारली. दोघांनाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेणार होते. पोलिसांनी दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी एकमेकांना ऐवढी घट्ट मिठी मारली होती की पोलिसांना देखील त्यांना एकमेकांपासून दूर करतांना नाकी नऊ आले. यावेळी दोन्ही कुटुंबांसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.



Source link