Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनViral Video: सुजलेले पाय, रक्ताळलेल्या जखमा आणि लसणाची मसाज; ‘देसी गर्ल’ प्रियांका...

Viral Video: सुजलेले पाय, रक्ताळलेल्या जखमा आणि लसणाची मसाज; ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा नक्की झालंय तरी काय?

[ad_1]

चाहते पडले काळजीत!

आता हे घरगुती उपाय पाहून तिचे चाहतेही प्रभावित झाले आहेत. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. या पोस्टवर कमेंट करत एका व्यक्तीने लिहिले की, ‘या सर्व जखमा खूपच चिंताजनक आहेत. कृपया स्वतःची काळजी घे.’ एकाने लिहिले की, ‘वेलकम बॅलेरीना… ऑस्ट्रेलियात आपले स्वागत आहे.’ आणखी एका चाहत्याने लिहिले, ‘कृपया स्वतःची काळजी घे’. चाहते प्रियांकाविषयी आपली काळजी व्यक्त करत आहेत. काही लोक प्रियांकाचे हे देसी उपचार पाहून तिचे खूप कौतुक करत आहेत. दुसरीकडे, यावरून काहीजण प्रियांकाला ट्रोलही करत आहेत. अनेक लोक या व्हिडीओवर कमेंट करून म्हणत आहेत की, सेलिब्रेटी चेहरा ठीक करून घेतात, पण त्यांचे वय त्यांच्या पायावरून कळू शकते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments