Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनViral Video: श्वेता आणि जया बच्चनसोबत दिसला अभिषेक! व्हायरल व्हिडिओ बघून नेटकरी...

Viral Video: श्वेता आणि जया बच्चनसोबत दिसला अभिषेक! व्हायरल व्हिडिओ बघून नेटकरी विचारू लागले ऐश्वर्या कुठेय?

[ad_1]

Abhishek Bachchan Viral Video: अभिनेता अभिषेक बच्चन आणि  ऐश्वर्या राय यांच्यातील घटस्फोटाच्या बातम्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. बच्चन कुटुंबीय किंवा ऐश्वर्याकडून याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही, तरीही गॉसिप मार्केटमध्ये या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, जेव्हा जेव्हा ऐश्वर्या राय किंवा अभिषेक बच्चन बाहेर पडतात आणि कॅमेरासमोर स्पॉट होतात, तेव्हा लोक त्यांच्या व्हिडिओवर वाईट कमेंट करण्यापासून परावृत्त होत नाहीत. आता एका नव्या क्लिपमध्ये अभिषेक बच्चन आई आणि बहिणीसोबत एअरपोर्टवर दिसला आहे. त्याने हात जोडून पापाराझींना नमस्कार केला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments