viral video: शाकाहारी व्यक्तीला दिले मांसाहारी जेवण, भडकलेल्या प्रवाशाने वेटरच्या कानशिलात लगावली; वंदे भारतमधील घटना

0
2
viral video: शाकाहारी व्यक्तीला दिले मांसाहारी जेवण, भडकलेल्या प्रवाशाने वेटरच्या कानशिलात लगावली; वंदे भारतमधील घटना

Vande Bharat Viral Video: वंदे भारत रेल्वेतील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. ट्रेनमधील एका वेटरने एका शाकाहारी प्रवाशाला चुकून मांसाहारी जेवण दिले. ते प्रवाशाने खाल्ले. थोड्या वेळात ते मांसाहारी जेवण असल्याचे लक्षात आल्यावर प्रवासी चांगलाच भडकला असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

Source link