Viral Video: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तोंडावर पडला गायक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

0
1
Viral Video: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तोंडावर पडला गायक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


सध्या संपूर्ण जगभरात लाइव्ह कॉन्सर्टचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अनेक गायकांचे लाइव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करतात. या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अनेक गोष्टी घडताना दिसतात. कधी चाहते गायकाच्या अंगावर काही फेकून मारतात तर कधी रागाच्या भरात गायक काही तरी चुकीचे कृत्य करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये गायक भर कॉन्सर्टमध्ये तोंडावर पडल्याचे दिसत आहे. आता हा गायक कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.



Source link