Viral Video: मरता मरता वाचला अभिनेता, सेटवरचा अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ

0
3
Viral Video: मरता मरता वाचला अभिनेता, सेटवरचा अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ


विशालने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत, ‘देवा तुझे खूप आभार.. मी काही सेकंदासाठी आणि काही इंचासाठी मरतामरता वाचलो आहे. या घटनेमुळे मला धक्काच बसला आहे. आता मी ठिक आहे आणि परत शूटवर गेलो आहे’ असे कॅप्शन दिले आहे.



Source link