Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनViral Video: भर कार्यक्रमात स्टेजवरून उतरून रणबीर कपूरनं अभिनेत्रीला केलं किस! व्हिडीओ...

Viral Video: भर कार्यक्रमात स्टेजवरून उतरून रणबीर कपूरनं अभिनेत्रीला केलं किस! व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video: भर कार्यक्रमात स्टेजवरून उतरून रणबीर कपूरनं अभिनेत्रीला केलं किस! व्हिडीओ होतोय व्हायरल

[ad_1]

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचे चाहते खूप कौतुक करत आहेत. त्यांच्या चाहत्यांकडून या व्हिडीओला खूप पसंती मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत अनेक यूजर्स रणबीरला ‘जंटलमन’ म्हणत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘रणबीर आणि आलिया नेहमीच त्यांचे आयुष्य अतिशय खुलेपणाने जगतात. त्यांची मुलगी खूप भाग्यवान आहे’. आणखी एकाने लिहिले की, ‘बॉलिवूडहे हे कपल खूपच क्यूट आहे.’ अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments