Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनViral Video: पेट क्लिनिकमध्ये श्वानाला बेदम मारहाण; कलाकारही संतापले! मलयाकाची थेट मुख्यमंत्र्यांकडे...

Viral Video: पेट क्लिनिकमध्ये श्वानाला बेदम मारहाण; कलाकारही संतापले! मलयाकाची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Viral Video: पेट क्लिनिकमध्ये श्वानाला बेदम मारहाण; कलाकारही संतापले! मलयाकाची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

[ad_1]

पोलिसांकडून कारवाई

मनोरंजन विश्वातून या व्हिडीओवर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कलाकार सोशल मीडियावर पोस्ट लिहून या क्रूर व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने देखील त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर करत, पेट क्लिनिकमधील या कर्मचाऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. पाळीव कुत्र्याला एका पेट क्लिनिकमध्ये अशा प्रकारची वागणूक मिळणे अतिशय संतापजनक असल्याचे त्याने म्हटले आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, अभिनेता सोनू सूड, वरुण धवन यांनी देखील पोस्ट शेअर करत कारवाईची मागणी केली होती. तर, आता पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केल्यानंतर अभिनेता वरुण धवन याने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments