Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनViral Video: दीपिका पादुकोणनंतर आता परिणीती चोप्राही ‘गुडन्यूज’ देणार? ‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चांना...

Viral Video: दीपिका पादुकोणनंतर आता परिणीती चोप्राही ‘गुडन्यूज’ देणार? ‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चांना उधाण!

[ad_1]

नुकतीच परिणीती चोप्रा विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी ती खूप कॅज्युअल लूकमध्ये दिसली. एअरपोर्ट लुकसाठी अभिनेत्रीने डीप नेक लूज ब्लॅक मॅक्सी ड्रेस घातला होता. यावर त्याने डेनिम जॅकेट परिधान केले आणि स्नीकर्स आणि गॉगलने आपला लूक पूर्ण केला होता. मोकळ्या केसांमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. पण, तिचा हा ड्रेस पाहून लोक असा अंदाज लावू लागले की, परिणीतीने तिचा बेबी बंप लपवण्यासाठी असा लूज ड्रेस घातला आहे. काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, परिणीतीचे वजन वाढले असून, कदाचित लग्नानंतर आता ती लगेच गुडन्यूज देणार आहे. अभिनेत्रीचा हा लूक तिच्या प्रेग्नन्सीच्या अफवा पसरवण्याचे कारण ठरला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments