Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: टेबलावर ग्लास, हातात सिगारेट आणि...; पोलिसांनी चौकीतचं भरवला जुगाराचा अड्डा,...

Viral Video: टेबलावर ग्लास, हातात सिगारेट आणि…; पोलिसांनी चौकीतचं भरवला जुगाराचा अड्डा, व्हिडिओ व्हायरल!

[ad_1]

Nagpur Police: नागपुरातील गुन्हेगारीत लक्षणीय वाढ झाली असून नागरिकांना पोलिसांकडून मोठी अपेक्षा आहे. मात्र, असे असताना नागपूर पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला, ज्यात पोलीस चक्क जुगार खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुव्यवस्थेचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात असून संबंधित पोलिसांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments