Viral Video: किली पॉलला ‘गुलाबी साडी’ गाण्याची भूरळ, गाणे गातानाचा मजेशीर व्हिडीओ केला शेअर

0
16
Viral Video: किली पॉलला ‘गुलाबी साडी’ गाण्याची भूरळ, गाणे गातानाचा मजेशीर व्हिडीओ केला शेअर

सोशल मीडियावर लाखो चाहते

किलीचे सोशल मीडियावर जवळपास ८.१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्याच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती असते.जगभरातील अनेक लोक किली याला सोशल मीडियावर फॉलो करत असतात. किली सतत चाहत्यांचे मनोरंजन करत असल्यामुळे चाहते देखील त्याच्या नव्या व्हिडीओच्या प्रतीक्षेत असतात.

Source link