Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, अख्खी ट्रेन अंगावरून गेली तरीही काही...

Viral Video: एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, अख्खी ट्रेन अंगावरून गेली तरीही काही झालं नाही, पाहा!

Viral Video: एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, अख्खी ट्रेन अंगावरून गेली तरीही काही झालं नाही, पाहा!

[ad_1]

Telangana Woman Survives Train Passing Over Her: रेल्वे रूळ ओलांडणे अत्यंत धोकादायक आहे.  चुकीच्या मार्गाने रेल्वे रूळ ओलांडणे हा फौजदारी गुन्हा आहे. यात तुमचा जीवही जाऊ शकतो. मात्र, तरीही लोक स्वत: जीवाची पर्वा न करता चुकीच्या मार्गाने रेल्वे रुळ ओलांडतात. अशा घटनांमध्ये आतापर्यंत कित्येकांना मृत्यू गाठले आहे. मात्र, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना महिलेच्या अंगावर अख्खी ट्रेन जाते. परंतु, तिला साधे खरचटतही नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments