Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: अजित पवार गटातील नेत्याचे पोस्टर फाडले म्हणून मनसे कार्यकर्त्याला चोप?...

Viral Video: अजित पवार गटातील नेत्याचे पोस्टर फाडले म्हणून मनसे कार्यकर्त्याला चोप? व्हिडिओ व्हायरल

Viral Video: अजित पवार गटातील नेत्याचे पोस्टर फाडले म्हणून मनसे कार्यकर्त्याला चोप? व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

विजय वडेट्टीवारांनी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे पोस्टर फाडले म्हणून मनसे कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे व्हीडिओ समोर आला आहे. सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाचे नेते असे दादागिरी करतात आणि कारवाई होत नाही. सत्ताधारी नेत्यांना दादागिरी करण्याचे, कायदा हातात घेण्याचे लायसन्स सरकारने दिले आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments