Viral Video: बस, ट्रेन नव्हेतर चक्क विमानात चहा विकतोय ‘हा’ व्यक्ती; व्हिडिओ होतोय व्हायरल!

0
16
Viral Video: बस, ट्रेन नव्हेतर चक्क विमानात चहा विकतोय ‘हा’ व्यक्ती; व्हिडिओ होतोय व्हायरल!

Viral News: इंडिगोच्या विमानात चहा विकणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काळ्या रंगाचे जॅकेट घातलेला एक व्यक्ती डिस्पोजेबल कपमध्ये सहप्रवाशांना चहा देत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या व्यक्तीने थर्मल फ्लास्कमध्ये चहा आणला आहे. बस आणि ट्रेनमध्ये चहा विकणाऱ्यांना सगळ्यांनीच पाहिले आहे. परंतु, विमानात चहा विकणाऱ्याला पाहू अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

Source link