Viral Video: नीता अंबानींच्या कार्यक्रमात बेधुंद होऊन नाचला शाहरुख खान! ‘हा’ व्हिडीओ बघाच

0
12
Viral Video: नीता अंबानींच्या कार्यक्रमात बेधुंद होऊन नाचला शाहरुख खान! ‘हा’ व्हिडीओ बघाच

बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, यात आर्यन खान आपल्या वडिलांना नाचताना पाहून आनंदी होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान त्याच्या मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पठान’ मधील ‘झूम जो पठान’ या सुपरहिट गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

Source link