Viral News : अर्धनग्न अवस्थेत एकाच बेडवर झोपले एल्विश आणि लवकेश! व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

0
21
Viral News : अर्धनग्न अवस्थेत एकाच बेडवर झोपले एल्विश आणि लवकेश! व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ


एल्विशने सर्वांसोबत शेअर केला व्हिडीओ

‘बॉस ओटीटी ३’ स्पर्धक लवकेश कटारिया आणि एल्विश यादवची खूप चांगली मैत्री आहे. जेव्हा लवकेश शोमधून बाहेर पडला तेव्हा एल्विशने त्याला धीर देण्यासाठी सर्वप्रथम फोन केला होता. लवकेश बिग बॉसच्या घरात असतानाही एल्विश त्याच्या आई-वडिलांशी सतत बोलत होता आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला मतदान करण्याचे आवाहन प्रेक्षकांना करत होता. आता शो संपल्यानंतर त्या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एल्विश बेडवर शर्टलेस झोपून म्हणतो की, ‘आम्ही स्वतःची एक टोळी बनवण्याचा विचार करत आहोत. समलिंगी असणे ही वाईट गोष्ट नाही. कधी कधी लोकांना वाटते की आपण इतर लोकांच्या विरुद्ध दिशेने जात आहोत. नाही भाऊ, आम्ही आता कुठे उघडपणे बोलत आहोत.’



Source link