Viral News: माझं डोकं कुणीतरी यंत्रानं चालवतयं! याचिका पाहून न्यायाधीश चक्रावले, नेमका प्रकार काय?

0
17
Viral News: माझं डोकं कुणीतरी यंत्रानं चालवतयं! याचिका पाहून न्यायाधीश चक्रावले, नेमका प्रकार काय?

Supreme Court News Viral News :  माझ्या मेंदूवर कुणीतरी कसल्यातरी यंत्राने नियंत्रण मिळवलं असल्याचा दावा करणारी अजीब याचिका एका व्यक्तिने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.  ही याचिका न्यायाधीशांपर्यंत पोहोचताच त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. ही याचिका पाहून न्यायाधीश चक्रावले असून  या याचिकेत आम्हाला  कसा हस्तक्षेप करता येईल असा सवाल करत त्यांनी ही याचिका फेटाळून लावली आहे.

Source link