Viral News : पत्नीचं लफड शोधण्यासाठी पतीनं घेतली ड्रोनची मदत! बॉससोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं

0
2
Viral News : पत्नीचं लफड शोधण्यासाठी पतीनं घेतली ड्रोनची मदत! बॉससोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं


घटस्फोटाची केस दाखल केली

पत्नी धोका देत असल्याचे समजल्याने जिंगला मोठा धक्का बसला. त्याने लगेच तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. जिंगच्या म्हणण्यानुसार, त्याने त्याच्या पत्नीविरुद्ध घटस्फोटाचा खटला दाखल केला आहे. करण, त्याच्या कडे पत्नीविरोधात भक्कम पुरावे आहेत. ज्यामुळे त्याला घटस्फोट सहज मिळण्यास मदत होईल. झिंग म्हणाला की, गेल्या एक वर्षापासून पत्नीच्या वागणुकीमुळे तो त्रस्त होता ती त्याच्याशी भांडणे उकरून काढायची. पूर्वी ती त्याच्याकडे खूप लक्ष द्यायची. पण नंतर अचानक तिच्या वर्तनात मोठा बदल झाला. मात्र, त्यानंतर ती जिंगला माहेरी जाण्याचे कारण सांगत एकटी निघून जायची, त्यामुळे जिंगचा संशय बाळवला होता. व त्याने सत्य उघड करण्यासाठी पत्नीवर ड्रोनच्या माध्यमातून पाळत ठेवायला सुरूवाट केली. आणि सत्य उघड झाले.



Source link