viral news: डीएनए चाचणी करणाऱ्या कंपनीने माणसाला बनवले कुत्रा, अहवाल येताच उडाला गोंधळ

0
15
viral news: डीएनए चाचणी करणाऱ्या कंपनीने माणसाला बनवले कुत्रा, अहवाल येताच उडाला गोंधळ


चुकीचा अहवाल दिल्याची तक्रार

यापूर्वी न्यू हॅम्पशायर शहरातील एका व्यक्तीसोबत देखील असाच प्रकार घडला होता. या व्यक्तीने माहिती देतांना सांगितले की, ‘माझ्याकडे पाळीव प्राणी आहे. मी स्वॅबचा नमुना डीएनए माय डॉगला पाठवला. त्याच्या अहवालात ४० टक्के बॉर्डर कोली, ३२ टक्के केन कॉर्सो आणि २८ टक्के बुलडॉगचे डीएनए असल्याचा अहवाल देत हा व्यक्ति श्वान असल्याचा अहवाल दिल होता. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने तक्रार दिल्यावर डब्ल्यूबीझेड न्यूजच्या क्रिस्टीना हॅगरने तपास सुरू केला. यासाठी तिने कुत्र्याऐवजी स्वत:चा नमुना कंपनीकडे पाठवला. अशाप्रकारे कंपनीने दिलेल्या अहवालावरून गदारोळ झाला आहे. कंपनीच्या विश्वासहर्तावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले. सोशल मीडियावर बरेच लोक याबद्दल प्रतिक्रिया देत आहेत. ते म्हणत आहेत की अशा कंपन्यांवर विश्वास कसा ठेवता येईल ? यावर सरकारने कारवाई करावी. ही सर्वसामान्यांची फसवणूक आहे.



Source link