Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनVinod kumawat: लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; ‘झुमकावाली पोर’ फेम अभिनेत्यावर गुन्हा...

Vinod kumawat: लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; ‘झुमकावाली पोर’ फेम अभिनेत्यावर गुन्हा दाखल

[ad_1]

निर्माता-अभिनेता विनोद कुमावत याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून, आपले शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप या पीडित महिलेने केला आहे. सदर तक्रार नोंदवताना पीडितेने म्हटले की, मागील ५ महिन्याच्या काळात विनोदने आपल्याला विविध ठिकाणी नेत अत्याचार केला आणि आपल्याला मारहाण देखील केली, असा आरोप या पीडित महिलेने केली आहे. आता नाशिकरोड पोलिसांकडून या घटनेबाबत अधिक तपास केला जात आहे. तर, विनोद कुमावत विरोधात आता पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments