Vinesh Phogat : भारताची विनेश फोगाट फायनलमध्ये, सेमी फायनल ५-० ने जिंकली, सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर

0
17
Vinesh Phogat : भारताची विनेश फोगाट फायनलमध्ये, सेमी फायनल ५-० ने जिंकली, सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने इतिहास रचला आहे. ५० किलो वजनी गटात तिने फायनलमध्ये प्रवेश केला. ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या सेमी फायनल सामन्यात विनेशने क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन (Yusneylys Guzman) हिचा ५-० असा धुव्वा उडवला.

Source link