Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनVin Diesel: ‘फास्ट अँड फ्युरियस’मधील अभिनेता विन डिझेलवर लैंगिक अत्याचाराचे आरोप

Vin Diesel: ‘फास्ट अँड फ्युरियस’मधील अभिनेता विन डिझेलवर लैंगिक अत्याचाराचे आरोप

Vin Diesel: ‘फास्ट अँड फ्युरियस’मधील अभिनेता विन डिझेलवर लैंगिक अत्याचाराचे आरोप

[ad_1]

हॉलिवूडमधील अतिशय हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘फास्ट अँड फ्यरियस.’ या चित्रपटात काम करणारा अभिनेता विन डिझेल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विनवर माजी सहकारी ॲस्टा जॉनसनने लैंगिक शोषणाने आरोप केले आहेत. या प्रकरणी तिने पोलिसात तक्रार केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments