Friday, September 25, 2026
Homeमनोरंजनvikrant massey : आता ती वेळ आल्याचं मला जाणवतंय! यशाच्या शिखरावर चढणारा...

vikrant massey : आता ती वेळ आल्याचं मला जाणवतंय! यशाच्या शिखरावर चढणारा विक्रांत अभिनय विश्व सोडणार?

[ad_1]

vikrant massey viral post on retirment : बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी इंडस्ट्रीमध्ये त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. विक्रांतचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नसली, तरी त्यातील विक्रांतच्या अभिनयाचे भरभरून कौतुक होत आहे. अशातच आता विक्रांतच्या एका पोस्टने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. १ डिसेंबर रोजी विक्रांत मेस्सीने अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली. विक्रांतची पोस्ट समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या जोरदार कमेंट्स येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments