Vijay Deverakonda: रश्मिका मंदानासोबत साखरपुडा करणार? अखेर विजय देवरकोंडा बोललाच! म्हणाला…

0
15
Vijay Deverakonda: रश्मिका मंदानासोबत साखरपुडा करणार? अखेर विजय देवरकोंडा बोललाच! म्हणाला…


विजयने ‘लाइफस्टाइल एशिया’ला दिलेल्या मुलाखतीत अशा बातम्यांना अफवा म्हणत फेटाळून लावले आहे. रश्मिका मंदानासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल आणि साखरपुड्याच्या चर्चेबद्दल स्पष्टीकरण देताना विजय म्हणाला की, फेब्रुवारीमध्ये त्याचा साखरपुडा किंवा लग्न या दोन्हीपैकी कहीही होणार नाही. पुढे विजय म्हणाला की, ‘मला वाटते की, मी दर दोन वर्षांनी लग्न करावे, अशी मीडियाची इच्छा असावी. ही अफवा मी दरवर्षी ऐकतो. मीडिया फक्त माझ्या लग्नाची वाट पाहत आहे.’



Source link