Vidya Balan : ‘या’ टीव्ही शोने बदलले विद्या बालनचे पूर्ण आयुष्य, जाणून घ्या कसा मिळाला पहिला सिनेमा

0
16
Vidya Balan : ‘या’ टीव्ही शोने बदलले विद्या बालनचे पूर्ण आयुष्य, जाणून घ्या कसा मिळाला पहिला सिनेमा

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही सतत चर्चेत असते. ती काही मोजक्याच चित्रपटात काम करते. मात्र तिचे सिनेमे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला पडताना दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का करिअरच्या सुरुवातीला विद्या बालन छोट्या पडद्यावरील एका कार्यक्रमात काम करत होती. त्यानंतर तिला चित्रपटाची ऑफर आली. हो तुम्ही बरोबर ऐकले. आज १ जानेवारी रोजी विद्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…

Source link