
कोणत्या जागांवर मतदान?
मुंबई पदवीधर मतदारसंघाचे विलास पोतनीस (उद्धव ठाकरे गट), कोकण पदवीधर मतदारसंघाचे निरंजन डावखरे (भाजप), मुंबई शिक्षक मतदारसंघाचे कपिल पाटील, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे किशोर दराडे यांच्या सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपणार आहे. त्यामुळे या चार रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.





