VIDEO : लंचब्रेकमध्ये मुलं जेवण करत असतानाच शाळेची भिंत कोसळली, ६ विद्यार्थी जखमी; घटना सीसीटीव्हीत कैद

0
8
VIDEO : लंचब्रेकमध्ये मुलं जेवण करत असतानाच शाळेची भिंत कोसळली, ६ विद्यार्थी जखमी; घटना सीसीटीव्हीत कैद


school wall collapses : मधल्या सुट्टीत मुलं जेवण करत असताना अचानक वर्गाची भिंत कोसळली. या घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.



Source link