Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनVideo: मुंबईतील ‘पुष्पा २’च्या शो दरम्यान अज्ञाताने फवारला विषारी गॅस, पाहा व्हिडीओ

Video: मुंबईतील ‘पुष्पा २’च्या शो दरम्यान अज्ञाताने फवारला विषारी गॅस, पाहा व्हिडीओ

Video: मुंबईतील ‘पुष्पा २’च्या शो दरम्यान अज्ञाताने फवारला विषारी गॅस, पाहा व्हिडीओ

[ad_1]

सुकुमार दिग्दर्शत ‘पुष्पा २ द रुल’ रुल’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. गुरुवारी, ५ डिसेंबर रोजी या चित्रपटाचे सर्व शो जवळपास हाऊसफूल असल्याचे दिसत होते. आता एका शो दरम्यान विचित्र प्रकार घडल्याचे दिसत आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील थिएटरमध्ये विषारी गॅस फवारला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खोकला, घशात जळजळ आणि उलट्या झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments