Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रVIDEO : “मंदिर अगदी चकाचक असताना..”, काळाराम मंदिरातील मोदींच्या स्वच्छता मोहिमेवरून राऊतांची...

VIDEO : “मंदिर अगदी चकाचक असताना..”, काळाराम मंदिरातील मोदींच्या स्वच्छता मोहिमेवरून राऊतांची टीका

[ad_1]

संजय राऊत म्हणाले, आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, काळाराम मंदिरात येऊन त्यांनी साफ सफाई केली. याची खरंच गरज होती का? पंतप्रधान मंदिरात येणार म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने मंदिरातील साफसफाईवर किमान सात ते आठ लाख रुपये खर्च केले. मंदिर अगदी चकाचक केले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments