VIDEO : भाविक जमिनीवर झोपतात अन् डझनभर गायी त्यांना तुडवत जातात, काय आहे ‘मृत्यूच्या खेळाची’ परंपरा?

0
19
VIDEO : भाविक जमिनीवर झोपतात अन् डझनभर गायी त्यांना तुडवत जातात, काय आहे ‘मृत्यूच्या खेळाची’ परंपरा?

देशात सध्या दिवाळीचा उत्साह असून देशभरातील दिवाळीच्या अनोख्या परंपरा समोर येत आहेत. विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. कोठे दगडफेकीचा खेळ, देवीला रक्ताचा टिळा अशा अनोख्या परंपरा जपल्या जातात. मध्य प्रदेशातही पुर्वापार चालत आलेली एक अनोखी परंपरा दिसून येते. ही परंपरा पाहून याला चमत्कार म्हणायचा की अंधश्रद्धा?असा प्रश्न तुम्हाला पडेल.

Source link