Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनVicky Kaushal: भर समुद्रात विकी कौशल झाला रोमँटिक; कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत...

Vicky Kaushal: भर समुद्रात विकी कौशल झाला रोमँटिक; कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाला…

[ad_1]

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भूमी पेडणेकर, झोया अख्तर आणि सनी कौशल यांनी पोस्टवर हार्ट इमोजी शेअर केले आहेत. या पोस्टवर एका चाहत्याने लिहिले, ‘हॅपी बर्थडे क्वीन कतरिना!’ तर, आणखी एकाने लिहिले की, ‘हॅपी बर्थडे सेलिब्रिटी सुपरस्टार. तुझं व्यक्तिमत्व आणि अभिनय कौशल्यं आम्हाला खूप आवडतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments