Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनVed: श्रावणी आणि सत्याची प्रेम कहाणी पाहायला मिळणार घर बसल्या, जाणून घ्या...

Ved: श्रावणी आणि सत्याची प्रेम कहाणी पाहायला मिळणार घर बसल्या, जाणून घ्या कधी आणि कुठे

Ved: श्रावणी आणि सत्याची प्रेम कहाणी पाहायला मिळणार घर बसल्या, जाणून घ्या कधी आणि कुठे

[ad_1]

‘वेड’ या चित्रपटात जिनिलीया आणि रितेश देशमुखसोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. ‘वेड’ या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची कथा तीन व्यक्ती, संसार आणि प्रेम याभोवती गुंफली गेली आहे. या चित्रपटात अॅक्शन आणि रोमान्स अशा दोन्ही गोष्टी पुरेपूर पाहायला मिळाल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments