vashi godman : भूतबाधेपासून पतीचे रक्षण करण्याच्या बहाण्याने मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार; ब्लॅकमेल करून ७८ लाख लुटले

0
17
vashi godman : भूतबाधेपासून पतीचे रक्षण करण्याच्या बहाण्याने मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार; ब्लॅकमेल करून ७८ लाख लुटले

navi mumbai vashi Godman rapes, cheats woman news : गुप्त धन, आर्थिक प्रगती तसेच पतीला भूतबाधे पासून वाचवण्याच्या बहणण्याने एका महिलेवर मंत्रीकाने बलात्कार केला. एवढेच नाही तर तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडून ७८ लाख रुपये लुबाडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link