Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनVarun Dhawan Love Story: बचपन का प्यार... चारवेळा नकार पचवून वरुण धवननं...

Varun Dhawan Love Story: बचपन का प्यार… चारवेळा नकार पचवून वरुण धवननं मिळवला होता नताशाचा होकार!

[ad_1]

नताशा दलाल ही वरुणची बालपणीची मैत्रीण आहे. वरुण आणि नताशा मुंबईतील एकाच शाळेत शिकले होते. इयत्ता सहावीत असताना त्यांची पहिली भेट झाली होती. दोघेही माणेकजी कूपर शाळेत जायचे. शाळेत असतानाच वरुण नाताशाच्या प्रेमात पडला होता. मात्र, वरुणसाठी हा प्रेमाचा मार्ग सोपा नव्हता. वरूणचे नाताशावर प्रेम असले, तरी नताशा मात्र वरुणकडे बघत देखील नव्हती. खुद्द वरुण धवनने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, नताशाने एक-दोन नव्हे, तर तब्बल चार वेळा त्याचा प्रस्ताव नाकारला होता. पण, तरीही वरुणने हार मानली नाही, वरुणचं प्रेम पाहून अखेर नताशाने होकार दिलाच होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments