Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनVarsha Usgaonkar: वर्षा उसगावकरांचं गोव्यातील जुनं घर पाहिलत का? पाहा व्हिडीओ

Varsha Usgaonkar: वर्षा उसगावकरांचं गोव्यातील जुनं घर पाहिलत का? पाहा व्हिडीओ

[ad_1]

वर्षा यांचे गोव्यात प्रशस्त घर आहे. त्यांनी अभिनेत्री गिरीजा प्रभूसोबत मूळ गावी जाऊन बाप्पाचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. व्हिडीओच्या सुरुवातीला घराला असलेले प्रशस्त आंगण, तेथील तुळशी वृंदावन, त्यानंतर घरातील प्रशस्त खोल्या, बाप्पासाठी असलेली वेगळी खोली दिसत आहे. एकंदरीत पाहाता वर्षा यांचे घर जुन्या पद्धतीचे असल्याचे दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments