Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रVande Bharat: मुंबईला लवकरच मिळणार सातवी वंदे भारत ट्रेन; राज्यातील कोणत्या मार्गावर...

Vande Bharat: मुंबईला लवकरच मिळणार सातवी वंदे भारत ट्रेन; राज्यातील कोणत्या मार्गावर धावणार?

[ad_1]

vande bharat updates : देशातील सर्वात लोकप्रिय ट्रेन वंदे भारतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना आणखी एका वंदे भारत ट्रेनची भेट केंद्र सरकारकडून मिळणार आहे. मुंबईतील रेल्वे कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी लवकरच आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गावर ही नवी सेमी हायस्पीड ट्रेन धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. आता मुंबई-कोल्हापूर मार्गावर लवकरच वंदे भारत धावणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments