Vande Bharat : ट्रेनमध्ये विमान प्रवासाचा अनुभव, ५ स्टार हॉटेलसारखा आराम; जाणून घ्या वंदे भारत स्लीपरची वैशिष्ट्ये

0
21
Vande Bharat : ट्रेनमध्ये विमान प्रवासाचा अनुभव, ५ स्टार हॉटेलसारखा आराम; जाणून घ्या वंदे भारत स्लीपरची वैशिष्ट्ये

वंदे भारत स्लीपरमध्ये असतील १६  कोच –
ट्रेनमध्ये एकूण १६ कोच असतील तसेच यामध्ये एकूण तीन प्रकारच्या कोचचा समावेश असेल. त्यामध्ये- ३ टियर एसी, २ टियर एसी आणि फर्स्ट क्लास एसी. एकूण १६ कोचमध्ये ११ ३ टियर एसी कोच, चार २ टियर एसी कोच आणि एक फर्स्ट क्लास एसी कोचचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये एकूण ८२३ प्रवासी प्रवास करू शकतात. त्यामध्ये ६११ प्रवासी ३-टियर एसी कोचमध्ये,  १८८  प्रवासी २-टियर एसी कोचमधून आणि २४ प्रवासी प्रथम श्रेणी कोचमधून प्रवास करू शकतात. 

Source link