Vande Bharat : आता मुंबईतून संभाजीनगर गाठा केवळ ५ तासात, जाणून घ्या वंदे भारतचे तिकीटदर व वेळापत्रक

0
20
Vande Bharat  : आता मुंबईतून संभाजीनगर गाठा केवळ ५ तासात, जाणून घ्या वंदे भारतचे तिकीटदर व वेळापत्रक

Jalna-Mumbai Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येतून देशाला सहा वंदे भारत ट्रेनची भेट दिली. आज महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत मिळाली. आज मुंबई ते जालना वंदे भारतचे लोकार्पण करण्यात आले. या ट्रेनमुळे मुंबईतून संभाजीनगरला पोहोचणे केवळ पाच तासाच शक्य होणार आहे. 

Source link