Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनValentine's Special: एक-दोन नव्हे एकाच वेळी ६ ‘लव्ह स्टोरींया’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला...

Valentine’s Special: एक-दोन नव्हे एकाच वेळी ६ ‘लव्ह स्टोरींया’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार करण जोहर!

Valentine’s Special: एक-दोन नव्हे एकाच वेळी ६ ‘लव्ह स्टोरींया’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार करण जोहर!

[ad_1]

‘लव्ह स्टोरींया’ या सीरिजबद्दल सांगताना करण जोहरने लिहिले की, ‘खऱ्या प्रेमाच्या खऱ्या कथा… देशभरातून… लवकरच या व्हॅलेंटाइनला तुमच्या भेटीला येत आहे. १४ फेब्रुवारीपासून अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर लव्ह स्टोरींया…’ आपल्या या नव्या सीरिजबद्दल बोलताना करण जोहर म्हणाला की, आमच्यासाठी या प्रेमकथा केवळ सीरिज नसून, त्या प्रेक्षकांना आणि आम्हाला अनुभवायच्या आहेत. या लव्ह स्टोरी सीरिजमधून प्रत्येक प्रकारचे कनेक्शन पडद्यावर दाखवले जाणार आहे. यापूर्वी करण जोहर याने ‘कॉफी विथ करण सीझन ८’चे होस्टिंग केले होते. कार्यक्रमाच्या या सीझनमध्ये देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्सपैकी अनेक लोकप्रिय चेहरे सहभागी झालेले दिसले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments