Valentines Day 2024: विनोदवीर कुशल बद्रिके पडलाय प्रेमात! सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हणाला…

0
7
Valentines Day 2024: विनोदवीर कुशल बद्रिके पडलाय प्रेमात! सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हणाला…

चाहत्यांच्याही भन्नाट कमेंट्स

‘सुंदर फोटो’, ‘सुंदर जोडी’, ‘दादा हे बरोबर नाही वहिनीचा ब्लर फोटो आणि तुझा क्लीअर कट..’, ‘सुकून वाले कुशल दादा… दिग्दर्शक पणा आता कलाकार पेक्षा उठून दिसत आहे… लव यू कुशल दादा…’, ‘कुशल दादा आता कादंबरी लिहायला हरकत नाही’, ‘वहिनी आता तुझ्याकडेच बघणार आहे’, अशा कमेंट्स कुशल बद्रिके याच्या या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत.

Source link